महागुरू सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर लेक श्रिया बोलली, म्हणाली – “आम्हाला काही वाटेनासं झालंय”
मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज नाव म्हणजे सचिन पिळगांवकर. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा अनेक भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण काही काळापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत काही अनुभव सांगितल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. या सगळ्यावर आता पहिल्यांदाच त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिनं मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली … Read more