Inspector Zende on Netflix: मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओकसह मराठमोळी स्टारकास्ट
मनोज वाजपेयींचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ अखेर 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या आधीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती आणि ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाची खासियत म्हणजे दमदार मराठी कलाकारांची मोठी फौज. भालचंद्र (भाऊ) कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, वैभव मांगले, भरत सावले आणि … Read more
