Tumbbad नंतर राही बर्वे यांचा ‘मयसभा’; टीझर पाहताच चाहत्यांमध्ये चर्चा
Mayasabha Teaser: ‘तुंबाड’मुळे सिनेरसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे राही अनिल बर्वे आता पुन्हा एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या ‘मयसभा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट मोशन टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राही बर्वे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून या चित्रपटावर काम करत … Read more