जग्गू आणि ज्युलिएटला राज्य पुरस्कारात मोठा सन्मान – अमेय वाघ, महेश लिमये यांच्यासह टीमला मिळाले अनेक पुरस्कार
६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये ‘पुनीत बालन स्टुडिओज’ निर्मित जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटाने आपली जोरदार छाप पाडत द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट हा मानाचा किताब पटकावला. या सोहळ्यात फक्त चित्रपटालाच नव्हे, तर त्यातील कलाकार आणि तांत्रिक टीमलाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. पुनीत बालन स्टुडिओजचा दर्जेदार प्रवास ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि … Read more