बिग बॉसच्या घरात ड्रामा! राकेश-तन्वीचा डान्स पाहून राखी सावंत रडली
Rakhi Sawant: बिग बॉस मराठीमध्ये ड्रामा आणि भावनिक क्षणांची मालिका सुरूच आहे. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत घरात आल्यापासून वातावरण पूर्णपणे बदललं आहे. तिच्या प्रत्येक कृतीची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि राकेश बापट यांच्यात मजेशीर फ्लर्टिंग पाहायला मिळत होतं. मात्र आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये एक वेगळंच चित्र … Read more