बिग बॉस 19 संपल्या संपल्या मराठी सीझन सुरू? चाहत्यांचा अंदाज बरोबर
Bigg Boss Marathi 6 विषयी चाहत्यांची उत्सुकता अखेर पूर्ण झाली आहे. कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सहाव्या सीझनची घोषणा केली. काही दिवसांपासून सुरू असलेले अंदाज आता खरे ठरले आहेत. चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे, कारण शोचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. कलर्स मराठीने पोस्ट केलेल्या छोट्या टीझरमध्ये “स्वागतासाठी व्हा तयार” असा संदेश … Read more