न बोललेल्या भावना उलगडणारा ‘तिघी’चा टीझर प्रेक्षकांच्या मनाला भिडला
Tighi Movie Teaser: आई आणि मुलींचं नातं केवळ रक्ताचं नसतं. ते आठवणी, अनुभव, संस्कार आणि न बोललेल्या भावना यांचं असतं. कधी खूप जवळचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे थोडं दुरावलेलं. तरीही अंतर्मनाने हे नातं कायम घट्ट जोडलेलं असतं. या नात्याच्या अशाच हळुवार आणि खोल छटा दाखवणारा आगामी मराठी चित्रपट ‘तिघी’ आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी … Read more