अनुश्रीच्या आरोपांवर राकेश बापटच्या बहिणीने मोडले मौन
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरात अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी राकेश बापटवर केलेल्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर राकेश खूप दुखावला गेला. घरातील अनेक सदस्यांनीही अनुश्रीची कानउघडणी केली. या प्रकरणावर रितेश देशमुख काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी राकेशला पाठिंबा … Read more