About Chand Thambla Song
Released Year: 2024
Film: Bai Ga
Song: Chand Thambla
Singers: Abhay Jodhpurkar, Anandi Joshi
Lyrics: Sameer Samant
Music: Varun Likhate
Choreographer: Rahul Thombre
Chand Thambla Lyrics
स्वप्न गुलाबी झाले ना..झाले ना.. झाले ना
गोड हसुही आले ना.. आले ना .. आले ना ..
बेधुंद झाले वारे.. प्रितीचे हे शहारे..
आता विसरून जा रे सारी दुनिया..
आले आले बघ आले रंग नात्याला निराळे
त्यांनी प्रेमाचा इशारा जाणला.. जाणला…
उधळले आज तारे मी हे तुझ्यावर सारे
सात जन्मांचा हा धागा बांधला..
प्रेमाच्या दुनियेला पडले स्वप्न नव्याने
मन माझे मोहरले आज तुझ्या श्वासाने
तू बघता.. तू हसता… जग भरले आनंदाने
तुझ्यासाठी आकाशात चांद थांबला
रिमझिमत्या प्रेमाने, भिजली झाडे पाने
गुणगुणती ही मंजुळ रगिणी
तुला पाहुनी फुले बहरली दरवळले हे वारे
या दुनियेला पडली मोहिनी
तुझे हसणे.. मनात भरले
तुझेच नाव मी… मनात कोरले..
बावरले.. सावरले.. मन माझे ना उरले
ये ना धुंदीत राहू, नवे तराणे गाऊ
आता विसरून जाऊ सारी दुनिया
आले आले बघ आले रंग नात्याला निराळे
त्यांनी प्रेमाचा इशारा जाणला.. जाणला…
उधळले आज तारे मी हे तुझ्यावर सारे
सात जन्मांचा हा धागा बांधला..
प्रेमाच्या दुनियेला पडले स्वप्न नव्याने
मन माझे मोहरले आज तुझ्या श्वासाने
तू बघता.. तू हसता… जग भरले आनंदाने
तुझ्यासाठी आकाशात चांद थांबला
छळतो.. या जीवा..
किती गं हळवा.. तुझा हा रूसवा
गातो..मारवा..
हा ऋतु हिरवा.. तुझाच गोडवा
स्वप्न गुलाबी झाले ना..झाले ना.. झाले ना
गोड हसुही आले ना.. आले ना .. आले ना ..
प्रेमावर जोर चाले ना.. चाले ना..चाले ना..
प्रितीचा हा किनारा डोळ्यांच्या काजळधारा
आता विसरून जाऊ.. सारी दुनिया
आले आले बघ आले रंग नात्याला निराळे
त्यांनी प्रेमाचा इशारा..जाणला.. जाणला…
उधळले आज तारे मी हे तुझ्यावर सारे
सात जन्मांचा हा धागा बांधला..
प्रेमाच्या दुनियेला पडले स्वप्न नव्याने
मन माझे मोहरले आज तुझ्या श्वासाने
तू बघता.. तू हसता… जग भरले आनंदाने
तुझ्यासाठी आकाशात चांद थांबला
Chand Thambla Video
https://www.youtube.com/watch?v=haE6oZahRoQ
If you like Chand Thambla Lyrics Post, Please also check other posts from this website.
To check Marathi Movies, click here.
Related Posts
Share This:
Hello, I’m Kiran Patil. I’m passionate about exploring the world of Marathi entertainment. From movies and serials to actors, actresses, and content creators, I enjoy bringing their stories and journeys to life. Sharing fun and engaging updates with readers is what I do best!