गनफायर होताच कानठळ्या बसल्या! स्वराज नागरगोजेचा ‘तारिणी’ मालिकेतील ॲक्शन अनुभव चर्चेत
Tarini Serial: ‘तारिणी’ या नव्या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदार नावाच्या अंडरकव्हर पोलिसाची भूमिका साकारतो. केदारचं ध्येय समाजातील वाढणारी गुन्हेगारी कमी करणं आणि आपल्या हरवलेल्या बाबांचा शोध घेणं आहे. स्वराजने या भूमिकेच्या शूटिंगदरम्यानचा पहिला ॲक्शन अनुभव सांगितला. “मी आयुष्यात पहिल्यांदाच ॲक्शन सीन केला आणि गनफायर केली. मला … Read more