“गणपती विसर्जन पहायला आवडत नाही, त्रास होतो…” शिवानी सोनारचं मन मोकळं

Marathi Entertainment News - Rang Marathi

Shivani Sonar: झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत प्रेक्षकांना थरारक एपिसोड पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास भाग तयार करण्यात आला असून त्यात तारिणीवर मोठी जबाबदारी येते. न्यायप्रिय आणि नियमांवर ठाम असलेल्या न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या सुरक्षेची जबाबदारी तारिणीवर सोपवली जाते. विसर्जन मिरवणुकीदरम्यानच त्यांची हत्या होणार असल्याची माहिती मिळताच सगळा खेळच रंगतो. या सीन्सचं वैशिष्ट्य म्हणजे शूटिंग … Read more

“थोडं तुझं थोडं माझं” मालिकेचा ग्रँड फिनाले! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले भावूक

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Thoda Tuza Ani Thoda Maza Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “थोडं तुझं थोडं माझं” आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 11 आणि 12 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मालिकेचे शेवटचे भाग प्रसारित होणार असून, प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या मालिकेत गायत्रीचा काळा भूतकाळ उघडकीस आला आहे. तिचे वडील घराच्या कागदावर सह्या करण्यासाठी … Read more

डीजेच्या गोंगाटात पारंपरिक वादन दडपलं! गणेश विसर्जनात सौरभ गोखलेचा कटू अनुभव

Marathi Entertainment News - Rang Marathi

Saurabh Gokhale: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंगाट आता सर्वत्र ऐकायला मिळतो. पुणे आणि मुंबईत अजूनही अनेक गणपतींचं विसर्जन सुरू आहे. पण डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना आपली कला सादर करणे अशक्य होतंय. अभिनेता सौरभ गोखले यालाही याचाच त्रासदायक अनुभव आला. सौरभने सांगितलं, “मी कलावंत पथकासोबत मार्केट यार्ड गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होतो. संध्याकाळी … Read more

“हिरोईन मटेरियल नाहीस” म्हणत नाकारलं; ऋतुजा बागवेचा संघर्ष आणि आजची खरी कहाणी

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Rutuja Bagwe : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे नुकतीच एका मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या दिवसांचा अनुभव शेअर करताना भावूक झाली. ऋतुजाने सांगितलं की, सुरुवातीला तिने खूप ऑडिशन्स दिल्या. अनेकदा ती फायनलपर्यंत पोहोचायची पण शेवटी तिला नकार मिळायचा. कारण विचारल्यावर तिला वारंवार एकच उत्तर मिळायचं – “तू हिरोईन मटेरियल नाहीस.” … Read more

Inspector Zende on Netflix: मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओकसह मराठमोळी स्टारकास्ट

Marathi Entertainment News - Rang Marathi

मनोज वाजपेयींचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ अखेर 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या आधीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती आणि ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाची खासियत म्हणजे दमदार मराठी कलाकारांची मोठी फौज. भालचंद्र (भाऊ) कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, वैभव मांगले, भरत सावले आणि … Read more

Tu Hi Re Majha Mitwa Serial Twist: स्वाती चिटणीसचा एक्झिट, वंदना पंडित घेणार आजीची जागा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ सध्या प्रेक्षकांना खूप गुंतवून ठेवतेय. मालिकेत राकेश आणि राजेश यांचं गुपित उलगडण्याचा प्रयत्न अर्णव करत आहे आणि पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पण याच दरम्यान मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी या … Read more

‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन, वयाच्या 38 व्या वर्षी चाहत्यांना सोडून गेल्या

Marathi Entertainment News - Rang Marathi

Priya Marathe: मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी आज (रविवार) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या लाइमलाइटपासून दूर होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. प्रिया यांनी शेवटचे काम ‘तुझेच मी … Read more

राहुल देशपांडे आणि पत्नी नेहा यांचा घटस्फोट, 17 वर्षांचा संसार संपला

Marathi Entertainment News - Rang Marathi -

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा यांनी आता अधिकृतपणे आपले नाते संपवले आहे. जवळपास 17 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर 2024 मध्येच पूर्ण झाली होती, मात्र राहुल यांनी हा निर्णय चाहत्यांसमोर अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला. या पोस्टनंतर अनेकांना धक्का बसला असला तरी चाहत्यांनी त्यांच्या … Read more

‘लास्ट स्टॉप खांदा’: प्रत्येकाच्या प्रेमाची कथा उलगडणार संगीतमय चित्रपटात; हास्यजत्रेचा ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत

Marathi Entertainment News - Rang Marathi

Last Stop Khanda Movie: प्रेमाच्या प्रवासावर आधारित खास कथा घेऊन येतोय मराठी चित्रपट ‘लास्ट स्टॉप खांदा’. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावसं वाटतं, काही भेटतात, काही फक्त रमतात, आणि काही आठवणी मनात कायम राहतात. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी या संगीतमय चित्रपटात साकारली गेली आहे. चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकतंच त्याचे पोस्टर … Read more

Jabrat Marathi Movie: धमाल म्युझिक, लव्ह आणि दोस्तीचा तडका; ‘जब्राट’ चित्रपट नववर्षात करणार धुमाकूळ

Marathi Entertainment News - Rang Marathi -

नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट घेऊन येतोय ‘जब्राट’ हा मराठी चित्रपट. मैत्री, प्रेम, मजा आणि संगीताचा रंगीबेरंगी मेळ साधणारा हा सिनेमा प्रेक्षकांना धमाल अनुभव देणार आहे. तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आणि त्यावरूनच चित्रपटाची अतरंगी झलक पाहायला मिळाली. ‘जब्राट’ची स्टारकास्टही भन्नाट आहे. नवी पिढीतील आयुष संजीव, अनुष्का … Read more

You cannot copy content of this page