‘झी मराठी दुपार’ची सुरुवात; प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका पुन्हा पाहायला मिळणार

Zee Marathi Dupar: सध्या मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची रेलचेल सुरू आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित कथा आणि नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र तरीही जुन्या मालिकांची मोहिनी आजही तशीच कायम आहे. अनेक प्रेक्षकांच्या मनात काही मालिका अजूनही घर करून आहेत. याच पार्श्वभूमीवर झी मराठीने मोठी घोषणा केली आहे. वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या … Read more

मोठ्या सिनेमांच्या स्पर्धेतही ‘उत्तर’ची दमदार वाटचाल

Kshitij Patwardhan: अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे आणि ऋता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘उत्तर’ हा मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमासमोर आधीपासून गाजत असलेला ‘धुरंधर’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘अवतार’ अशी मोठी आव्हानं होती. तरीही ‘उत्तर’ने बॉक्स ऑफिसवर आपली जागा टिकवून ठेवली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरातून सिनेमाला चांगला प्रतिसाद … Read more

प्रेक्षकांना धक्का; झी मराठीच्या शोचा शेवट कुणालाच कळलाच नाही

Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावर सध्या बदलांचा वेग वाढलेला दिसतोय. काही नव्या मालिका सुरू होत असताना, काही कार्यक्रम अचानक बंद होत आहेत. स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठीवर नव्या शोच्या घोषणा सुरू असतानाच, झी मराठीच्या एका कार्यक्रमाने मात्र अनपेक्षितपणे प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं … Read more

बिग बॉस मराठी 6 ला मुहूर्त ठरला; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Bigg Boss Marathi 6: लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सीझनची अधिकृत तारीख आता समोर आली आहे. हा शो 11 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सीझन एकाच वेळी प्रसारित होणार आहे. यासोबतच शोचा … Read more

बिग बॉस १९: प्रणित मोरे – फरहानाचा पराभव; गौरव खन्नाने झिंकलं ट्रॉफी

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Gaurav Khanna Wins Bigg Boss 19: टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ चं ग्रँड फिनाले आज पार पडले. या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. पण आजचा दिवस होता — ट्रॉफी कोण जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष. यावर्षी फायनल पर्यंत पोहोचलेले स्पर्धक होते: प्रणित मोरे, गौरव खन्ना, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि अमाल मलिक. या … Read more

शाहरुख खानचा मार्कशीट व्हायरल; गणित-भौतिकशास्त्रात चमक, इंग्रजीत घसरला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Shah Rukh Khan Marksheet: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान आज जगभरात ओळखला जातो. अभिनय, लोकप्रियता आणि संपत्ती—सगळ्यांत तो अव्वल. पण एक काळ असा होता जेव्हा शाहरुख इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सध्या सोशल मीडियावर त्याची जुनी मार्कशीट व्हायरल झाली आहे आणि चाहत्यांना त्याच्या तरुणपणाच्या आठवणींमध्ये डोकावण्याची संधी मिळाली आहे. हा फोटो दिल्लीतील हंसराज … Read more

रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान योगिताचं कामावर लक्ष, ‘तू अनोळखी तरी सोबती’ लवकरच

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Yogita Chavan Serial: अभिनेत्री योगिता चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहचलेल्यानंतर आणि बिग बॉस मराठीमधील सहभागानंतर तिने थोडा ब्रेक घेतला होता. आता नवीन मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. ‘तू अनोळखी तरी सोबती’ नावाची ही मालिका सन मराठीवर … Read more

‘तिघी’ चित्रपटाची घोषणा, आई-मुलीच्या नात्याच्या अनोख्या गोष्टी उलगडणार

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tighi Movie: मराठी प्रेक्षकांसाठी एक संवेदनशील कथा लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे. सुप्री मीडिया आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या महिला दिनी, म्हणजे ६ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे. आई आणि मुलींच्या नात्यात दडलेल्या भावना, न बोललेल्या गोष्टी आणि मनात साचलेल्या आठवणी यावर आधारित हा चित्रपट आहे. ‘तिघी’मध्ये या तीन महिलांच्या जगण्यातलं … Read more

“सोहम होणार माझे मिस्टर” पूजा बिरारीच्या उखाण्यावर टाळ्यांचा कडकडाट

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Pooja Birari: अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी सध्या लग्नसराईची धामधूम आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकत आहे. अभिनेत्री पूजा बिरारी सोहमसोबत लग्न करणार असून दोन्ही कुटुंबांकडून लग्नाच्या तयारीला जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी सोहमचं केळवण पार पडलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता पूजाचंही केळवण मोठ्या थाटात … Read more

लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री; ईशाने का सोडलं शो?

Marathi Entertainment News - Rang Marathi

Isha Keskar: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत अलीकडे मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुख्य भूमिका करणारी ईशा केसकर (कला) मालिकेतून बाहेर पडली आहे आणि तिच्या जागी आता नक्षत्रा मेढेकर नवी नायिका म्हणून दिसणार आहे. मालिकेचे चाहते ईशाच्या एक्झिटमुळे नाराज आहेत आणि तिने अचानक मालिका का सोडली, याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर ईशाने एका मुलाखतीत यामागचं खरं कारण … Read more

You cannot copy content of this page