धमाकेदार बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ आता मराठीत – घरबसल्या पाहण्याची सुवर्णसंधी
‘छावा’ या भव्य चित्रपटाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. थिएटर आणि ओटीटीवर रेकॉर्ड तोडल्यानंतर आता तो छोट्या पडद्यावर धडाकेबाज एन्ट्री घेणार आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे – हा चित्रपट आता तुम्हाला मराठीतही पाहता येणार आहे. टीव्हीवर ‘छावा’चा ग्रँड प्रीमियरलक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ने छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेला रुपेरी पडद्यावर जिवंत केलं. तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला … Read more





