BBM 6: कोणीही बाहेर नाही, पण नऊ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अनेक स्पर्धकांची शाळा घेतली. घरात विनाकारण वाद घालणाऱ्यांना त्याने स्पष्ट शब्दांत सुनावलं. सर्वात आधी त्याने तन्वी कोलतेला खडेबोल सुनावले. त्यानंतर रुचिता जामदारचीही कानउघडणी केली. याच वेळी रितेशने सागर कारंडे, प्रभू शेळके, सोनाली राऊत आणि करण सोनावणे यांच्या गेमप्लॅनचं कौतुक केलं. तर आयुष … Read more