About Nach Go Baya Song
Director: Prashant Nakti
Singers: Rohit Raut & Mugdha Karhade
Composition & Lyrics: Prashant Nakti
Music Directors: Prashant Nakti & Sanket Gurav
Choreographers: Ashish Patil & Chetan Mahajan (Nanu)
Featuring: Aayush Sanjeev, Nick Shinde, Akshaya Naik, Aakansha Gade, Tashvi Bhoir
Nach Go Baya Lyrics
काठ पदरी साडी गं. पैजण हे पायामंदी,
नथ कशी शोभे हिच्या नाकी गं,
काजळ हे डोळ्यामंदी, हिरव्या हाती बांगड्या,
मराठमोळी बया सजली गं.
माझे बाय, तु टेन्शन घेतेस काय,
माझे बाय, थोडं Relax होशील काय,
संसाराचं Pressure थोडं दुर लोट तु,
कामा धंद्याचं हे दडपण इसर जरा तु,
थोडा वेळ काढुन जग ना स्वतः साठी तु गं,
बेधुंद होऊनी बया थिरक जरा तु,
इसरून साऱ्या जगाला सैर भैर नाच,
नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच.
ईडा पिडा दूर होऊ दे, माझी माय गं,
सुख तुला सारं मिळु दे,
संसाराची येस माऊली, वलांडून ये तू,
भरारी तू गगना मंदी घे,
आता लाजू नको, तुझी मेहनत जगाला पटवून दे,
माघार घेऊ नको, तुझी ताकद साऱ्यांना दाखवून दे,
वळख स्वतःला जरा, कर अभिमान,
सिद्ध कर स्वतःला तू लावूनिया जान,
नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच.
सखे गं मैतरनी, घालु फू बाई फुगडी,
पदर कमरंला खोचुनी, पिंगा खेळू चल बाई,
नवरोबा आहेत माडीवरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
सासूबाई बसल्यात दारावरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
नणंद आलीया माहेरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
करायची आहेत धुणी भांडी, अगं अगं बया नाचु मी कशी,
येळ झालीया रांधायची. अगं अगं बया नाचु मी कशी,
चिंता पोरा बाळांची, अगं अगं बया नाचु मी कशी,
थोडा येळ काढुनी तु स्वतःसाठी नाच..
संसाराचं.. वझं बया, इसरून तू नाच
नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच.
Nach Go Baya Video
https://www.youtube.com/watch?v=Qhymk6C5cXc
If you like Nach Go Baya Lyrics Post, Please also check other posts from this Blog.
To check Marathi Movies, click here.
Related Posts
Share This:
Hello, I’m Kiran Patil. I’m passionate about exploring the world of Marathi entertainment. From movies and serials to actors, actresses, and content creators, I enjoy bringing their stories and journeys to life. Sharing fun and engaging updates with readers is what I do best!