रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान योगिताचं कामावर लक्ष, ‘तू अनोळखी तरी सोबती’ लवकरच
Yogita Chavan Serial: अभिनेत्री योगिता चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहचलेल्यानंतर आणि बिग बॉस मराठीमधील सहभागानंतर तिने थोडा ब्रेक घेतला होता. आता नवीन मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. ‘तू अनोळखी तरी सोबती’ नावाची ही मालिका सन मराठीवर … Read more