शेवटचा ट्विस्ट! लक्ष्मीच्या पावलांनी चा अंतिम भागात नेमकं काय होणार?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Lakshmichya Pavalanni: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ आता शेवटाकडे जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन नवीन मालिका सुरू होणार असल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली. ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका रात्री ९.३० वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा अंतिम भाग प्रसारित होणार असल्याचं स्पष्ट झालं. सध्या मालिकेत … Read more

जुने कलाकार, नवा संच आणि भन्नाट मजा – ‘अबब विठोबा बोलू लागला’ परतलं!

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Abbab Vithoba Bolu Lagla Natak: मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या करणारी बातमी समोर आली आहे. लिटिल थिएटरचं गाजलेलं बालनाट्य ‘अबब विठोबा बोलू लागला’ नव्या संचात पुन्हा रंगमंचावर येत आहे. गेल्या काही वर्षांत बालनाट्यांना वाढता प्रतिसाद मिळत असताना या नाटकाच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मराठी रंगभूमीवर नवीन नाटकांसोबतच जुनी क्लासिक नाटकंही पुन्हा सादर … Read more

निवेदिता सराफ छोट्या पडद्यावर परतणार; अशोक सराफसोबत ‘अशोक मा.मा.’ मध्ये धमाल

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Nivedita Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र येत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘अशोक मा.मा.’ या नव्या मालिकेतून दोघं पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र काम करणार आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसतेय. या दोघांची जोडी मराठी सिनेमात नेहमीच लोकप्रिय राहिली … Read more

यामी गौतमचा जबरदस्त अभिनय! ‘हक’ चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकलं

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Haq Movie: इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा नवीन चित्रपट ‘हक’ सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांनी संवेदनशील विषय अत्यंत साधेपणाने मांडला आहे. प्रत्येक दृश्यातून समाज, धर्म आणि कायदा यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला जातो. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक विचार करायला भाग पडतात. ‘हक’ची गोष्ट न्याय आणि धर्म यांच्यातील ताणावर आधारित आहे. कोर्टरूममधील यामी … Read more

स्वानंदी टिकेकरची भावनिक पोस्ट; कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेताना डोळ्यांतून आले अश्रू

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नुकतीच कोल्हापूरला जाऊन श्री क्षेत्र महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आली. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. देवीसमोर हातात फुलांचा हार घेऊन उभी असलेली स्वानंदी पारंपरिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे. महालक्ष्मीच्या पाया पडतानाचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ती … Read more

Tu Hi Re Majha Mitwa Serial Twist: स्वाती चिटणीसचा एक्झिट, वंदना पंडित घेणार आजीची जागा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ सध्या प्रेक्षकांना खूप गुंतवून ठेवतेय. मालिकेत राकेश आणि राजेश यांचं गुपित उलगडण्याचा प्रयत्न अर्णव करत आहे आणि पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पण याच दरम्यान मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी या … Read more

Jabrat Marathi Movie: धमाल म्युझिक, लव्ह आणि दोस्तीचा तडका; ‘जब्राट’ चित्रपट नववर्षात करणार धुमाकूळ

Marathi Entertainment News - Rang Marathi -

नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट घेऊन येतोय ‘जब्राट’ हा मराठी चित्रपट. मैत्री, प्रेम, मजा आणि संगीताचा रंगीबेरंगी मेळ साधणारा हा सिनेमा प्रेक्षकांना धमाल अनुभव देणार आहे. तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आणि त्यावरूनच चित्रपटाची अतरंगी झलक पाहायला मिळाली. ‘जब्राट’ची स्टारकास्टही भन्नाट आहे. नवी पिढीतील आयुष संजीव, अनुष्का … Read more

‘पूर्णा आज्जी’ची आठवण कायम; ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर लेकीचं भावूक पत्र

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tharla Tar Mag Serial: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे ज्योती चांदेकर. ‘ठरलं तर मग’ मालिकेत तिने साकारलेली पूर्णा आज्जी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. दुर्दैवानं 16 ऑगस्ट रोजी 69 व्या वर्षी पुण्यात तिचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेच्या महासंगम भागाचं शूटिंग केलं होतं आणि त्यानंतर ती अचानक आपल्यातून निघून गेली. या घटनेनं … Read more

सोनाली खरेची 10 वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन; ‘नशिबवान’मध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका

Marathi Entertainment News - Rang Marathi

स्टार प्रवाहवरील ‘नशिबवान’ मालिकेतून अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर परतणार आहे. याआधी ‘बे दुणे दहा’ मालिकेत तिनं प्रभावी भूमिका केली होती, पण आता ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. सोनाली गेल्या काही वर्षांत चित्रपट, वेबसीरिज आणि स्वतःच्या निर्मिती संस्थेमुळे व्यस्त होती. मालिकांपासून दुरावली असली तरी तिच्या मनात परत एकदा छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा कायम … Read more

Tango Malhar Movie: रिक्षाचालकाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर; साया दाते दिग्दर्शित चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळीच गोष्ट घेऊन ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास यात मांडला आहे. या चित्रपटातून संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजिका म्हणून नाव कमावलेल्या साया दाते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा त्यांच्याकडेच असून नुकतंच या … Read more

You cannot copy content of this page