‘सैराट’ की ‘दशावतार’? सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांचा हिशेब
गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. मात्र, अजूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘सैराट’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘दशावतार’ हा विक्रम मोडतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट येतात. कमी बजेट असूनही काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर … Read more