आईपण भारी देवा

नवीन मराठी चित्रपटाची घोषणा...

आईपण भारी देवा हा केदार शिंदे दिग्दर्शित एक चित्रपट आहे

हा चित्रपट वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त यांनी लिहिला आहे

या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांनी केली आहे

या चित्रपटाच्या कलाकारांची अद्याप घोषणा झालेली नाही